मुल : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना तालुका तसेच इंडिया 24न्यूज चॅनेल तालुका मूल च्या सौजन्याने मां. तुळशीरामजी जांभूळकर अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश तसेच सौ. शिल्पाताई बंपुरकर महिला अध्यक्षा महाराष्ट्र प्रदेश यांचे मार्गदर्शनात जी. प . शाळा दाबगाव व उ प्रा. श्याळा सुशी येथील विद्यार्थांना शालेय नोटबुक व पेन ई.साहित्याचा वाटप करण्यात आला.शालेय साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते. डॉक्टर आनंदराव कुळे कार्यकारी अध्यक्ष मूल तालुका यांनी संघटना राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.तसेच विद्यार्थ्यांनी वाटप केलेल्या शालेय साहित्याचा योग्य वापर करून शिका जीवनात मोठे व्हाः.नियमितपणे श्याळेत या .असे सांगितले.याप्रसंगी श्री. आडे सर मु. आ.,श्री परचाके. सर मू. आ., कुमरे सर, बांबोळे सर प्रवीण भरटकर मूल शहर अध्यक्ष ,प्रवीण गोहणे तालुका जनसंपर्क प्रमुख ,संजय चिटम ल वार,मूल शहर सचिव सौ. सपना ताई गेडाम महिला सचिव तालुका मूल ,सौ सुषमा ताई भुरसे महिला तालुका उपाध्यक्षा मूल , संगीता बुरांडे संघटिका मायेची सावली , भगत मॅडम बांबोले सर व पालक वर्ग मोठ्या संख्येने हजर होते.,