Tuesday, November 12, 2024
HomeUncategorizedविधानसभेच्या पूर्व तयारी करिता कांग्रेस कार्यकर्त्यांची बैठक संपन्न

विधानसभेच्या पूर्व तयारी करिता कांग्रेस कार्यकर्त्यांची बैठक संपन्न

मुल : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

बल्लारपूर विधानसभा मतदार संघाची पूर्व तयारी करण्याकरिता व काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने काल रविवार दिनांक १४/०७/२०२४ रोजी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय मारकवार कॉम्प्लेक्स मुल येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश पाटील मारकवार ( माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर) हे होते.
या सभेमध्ये खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांना बल्लारपूर विधानसभा मतदार क्षेत्रातून ४८००० पेक्षा अधिक मतांनी निवडून आल्याबद्दल प्रकाश पाटील यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.येणारी बल्लारपूर विधानसभा जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी मुल तालुक्यातील विविध समस्या बैठकीमध्ये मांडल्या.

यावेळी उमाकांत धांडे, किरण पोरेडिवार, पुरूषोत्तम वासैकर, प्रमोद चींतावार, उमकांत गटलेवार,
शरीफ भाई,महेश कटकमवर,संजय कुंटा वार, विनायक झरकर,अजिंक्य प्रकाश पाटील, सोमेश्र्वर मडावी,प्रकाश कुंटावार,जितू अलगुनवार,पुंडलिक भेंडारे,भुजंग चलाख,दिवाकर केलझरकर,जगन्नाथ पुनावार, पुंडलीक थेरकर,अशोक देवगिरकार,रत्नाकर शेण्डे, दिलिप कामडे,सुरेश उंदिरवाडे, मधूकर मुंगमोडे,विजय मसराम,सुरेश शेंडे,नंदाजी आंबोरकर, विश्र्वविजय लाडे,अमोल ठाकूर,विशाल हटकर,किशोर सोनवणे,धनराज चौधरी, राहुल सातक, संदिप सातक,चंद्रशेखर पेंदाम,विकास कुळमेथे,नाजूक अलाम,साईनाथ गेडेकर,अमित घडसे,महादेव पाल,प्रभाकर पिपरे,सुधाकर भोयर,विकास सिडाम,संजय थोराक,नरेंद्र चौधरी,शरद गणवीर,शंकर सिडाम,केदार खोब्रागडे,अंकुश ठाकुर,पराग वाढई, राकेश कलसार,स्वराज कुंटावार,अविनाश मोहूर्ले,शरद नागपुरे , ईश्र्वर भोयर,मिलिंद मेश्राम,गोपाल गेडाम,माधव मेश्राम,बंडू चीमलवार,पूनाजी वसाके,संदिप चिंचोलकर,अरविंद कडस्कर, सदानंद कडस्कर,राजेंद्र कडस्कर इत्यादी २५० कार्यकर्ते सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!