चंद्रपूर : (प्रतिनिधी)
चंद्रपुर वनविभाग चंद्रपुर मधील वनपरिक्षेत्र चिचपल्ली मधील जानाळा, कान्तापेठ येथे मानव वन्यजीव संघर्ष बाबत घडत असल्याने आज रोजी चंद्रपुर वन विभागचे श्री प्रशांत खाड़े विभागीय वन अधिकारी, व चिचपल्ली चे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांचे मार्गदर्शनाथ जानाळा, कान्तापेठ, चिचाळा, कवलपेठ येथे मानव वन्यजीव संघर्ष बाबत सभा घेऊन जनजागृति घेण्यात आली श्री अजिंक्य भांबुरकर संचालक वाईल्ड ल्यॅंड्स कंझर्वेशन फाऊंडेशन नागपूर यांनी मानव वन्यजीव संघर्ष टाळन्याचे दृस्टीने गावातील लोकाना मार्गदर्शन केले असून सदर सभेस राकेश गुरनुले वन रक्षक जानाळा, व सविता गेड़ाम वन रक्षक चिरोली व गांवकरी उपस्थित होते