मुंबई : (प्रतिनिधी)
लहान मुलांची मोठी किमया . दुबईतील १२ वर्षीय जैनंम आणि १० वर्षीय जिविका, ही दोन लहान वयातील असामान्य मुले, सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा उद्देश मॅजि कल सायन्सचे धडे तसेच लहान वयात व्यवसाय कसा सुरु करावा, हे मार्गदर्शन करणेआहे. त्यांचा हा दौरा सध्या महाराष्ट्रभर सुरू असून अनेक शाळांमध्ये विज्ञानाचे वातावरण पसरविण्यात हे बहिण भाऊ यशस्वी झाल्याचे दिसत आहे, आणि त्यांना मिळालेला प्रतिसाद अत्यतं प्रेरणादायी आहे. या मुलांनी केवळ आपल्या कौशल्यांच्या जोरावरच नव्हेतर आपल्या धैर्याचा, समर्पनेच्या आदर्शां च्या आधारेदेखील भारतीय समाजावर छाप सोडली आहे.
मॅजि कल सायन्स: वि ज्ञानाची गोडी नि र्मा ण करणारेअद्वितीय कार्यक्रर्यम जनैम आणि जिविका यांनी आपल्या दौऱ्यात घेतले आहेत मॅजिकल सायन्स या विषयावर विशेष कार्यक्रर्यमही घेतले आहेत. विज्ञान हा एक अवघड आणि जटील विषय म्हणून ओळखला जातो परंतु जैनमआणि जिविका यांनी या विषयाला सोप्या शब्दांत आणि प्रॅक्टिकल उदाहरणांच्या माध्यमातून समजावून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण केली आहे. विज्ञानातील विविध सकंल्पना मॅजिकल सायन्सच्या माध्यमातनू सादर केल्याने बुधवारी न्यू बिगिनिंग इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट या बहिण भावाचे आभार मानले.